किल्ले विसापूर (संबळगड ) I Visapur Fort
किल्ले विसापूर (संबळगड ) I Visapur Fort Location : #Visapur Route : Pune – Malvali – Visapur Distance : Lonavala 15km ————————————————————————————- विसापूर किल्ल्याबाबत एतिहासिक कागदपत्रांमध्ये पुढिल माहिती मिळते, मराठे १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता….