सफर प्राचीन नाणेघाटाची !
ऑक्टोबर महिना, मी आणि सर्जेराव मोरोशीच्या भैरवगडासाठी निघालो. चार वेळा नियोजन करूनही बेत फसला होता. यावेळी मात्र बेत पक्का होता. पुणे नाशिक हायवेने आमचा प्रवास सुरु झाला. परतीचा पाऊस अक्षरशः कोसळायला लागला होता. एवढ्यात कमळू दादाचा फोन आला आणि मनात शंकेची पाल चुकचुकली. पुन्हा एकदा…