Jivdhan Fort I जीवधन किल्ला l The Most Adventurous Trek In Sahyadri Mountain.
Jivdhan Fort I जीवधन किल्ला l The Most Adventurous Trek In Sahyadri Mountain. घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. डाचा आकार आयताकृती आहे. पश्चिम दरवाज्याने गडावर पोहोचल्यावर समोरच गजलक्ष्मीचं शिल्प आहे गावकरी याला ’कोठी’ असे संबोधितात. जवळच…