जय गणेश मंदिर व राजकोट किल्ला – मालवण I Rajkot Fort Malvan I Konkan Durgwari Ep 6
छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदूर्ग किल्ला बांधल्यावर त्याचे रक्षण करण्यासाठी पद्मगड, राजकोट, सर्जेकोट हे किल्ले बांधले. मालवणच्या किनार्यावर उत्तरेकडे खडकाळ व काहीसा उंच भाग आहे. या मोकळ्या जागी राजकोटचा किल्ला बांधण्यात आला. राजकोट किल्ल्यामुळे सिंधुदूर्ग किल्ल्याचे जमिनीवरील हल्ल्यापासून संरक्षण करणे तसेच नैसर्गिक उंचवट्यामुळे सिंधुदूर्गाच्या उत्तरेकडील समुद्रावर…