कोकण दुर्गवारी – ०९ : Bhagwantgad Fort I निर्भीड अरण्यातील भगवंतगड I
मालवण तालुक्यातील कालावल खाडीच्या अल्याड – पल्याड दोन गड उभे आहेत, ते म्हणजे भगवंतगड आणि भरतगड. दिड एकरवर पसरलेला भगवंतगड गर्द झाडीने आच्छादलेला आहे. मालवणजवळ असलेली ही दुर्गजोडी आणि आजुबाजुला पसरलेले कोकणी निसर्ग सौंदर्य आवर्जून पहाण्यासारखे आहे. ___________________________________________________ Location : Bhagwantgad Route : Pune –…