पद्मगड : सिंधुदुर्ग नजीक असूनही दुर्लक्षित किल्ला
छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी पद्मगड, राजकोट, सर्जेकोट ही किल्ल्र्यांची साखळी तयार केली. या किल्ल्र्यांपैकी पद्मगड हा समुद्रात असलेला किल्ला सिंधुदूर्ग आणि मालवण किनारा ह्र्यांच्या मध्ये उभा आहे. २००६ च्या त्सुनामीपूर्वी ओहोटीच्या वेळी मोरयाच्या धोंड्यापासून सिंधुदूर्ग किल्ल्यापर्यंत पाण्यातून चालत जाता येत असे. या मार्गाने…