किल्ले विसापूर (संबळगड ) I Visapur Fort

Spread the love

किल्ले विसापूर (संबळगड ) I Visapur Fort

Location : #Visapur

Route : Pune – Malvali – Visapur

Distance : Lonavala 15km

————————————————————————————-

विसापूर किल्ल्याबाबत एतिहासिक कागदपत्रांमध्ये पुढिल माहिती मिळते, मराठे १६८२ सालच्या ऑक्टोबर महिन्यात पुण्याच्या उत्तर बाजूला स्वारीसाठी गेले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहाबुद्दीन चाकणमध्ये होता. मराठे लोहगडाच्या बाजूला आल्याचे समजल्यावर तो तेथे पोहोचला. तेथे झालेल्या चकमकीत ६० माणसांची कत्तल झाली. तेथून मराठे विसापूर किल्ल्यावर गेल्याचे समजले , तो पाठलाग करत तेथे पोहोचेपर्यंत मराठे कुसापुर गावाजवळ पोहोचले. १६८२ मध्ये मराठ्यांचा आणि मोगलांचा शिवाशिवीचा खेळ चालूच होता. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले. ———————————————————————————–

#visapur #visapurfort #visapurtrek #visapurkilla #visapurkille #malavli #किल्लेविसापूर #travellog #lohagadfort #lonavala #fortsnearpune #fortsnearlonavala #visapurforthistory #विसापूरकिल्ला #visapurfortinformationinmarathi #durgwari #durgawari #travelvideocinematic #dronefilms

CREDIT :

Voice : Mr. Satish Pardeshi

Camera, Drone, Script, Edit : Mr. Ram Bhote


Spread the love
Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *