अमरदेवी मंदिर शेलारवाडी – अमरदेवी (अमरजाई ) हे देवीचे स्वयंभू तीर्थक्षेत्र पुणे मुंबई रस्त्यालगत घोरावडेश्वर येथे पाहायला मिळते. शेलारवाडी या गावची ग्रामदेवता असलेल्या देवीचा नवरात्र उत्सव आनंदाने साजरा केला जातो. दूरवरून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. अमरजाई जवळ घोरावडेश्वर लेणी, कुंडमळा, बिर्ला गणपती व चौराईदेवी मंदिर (सोमाटणे), प्रतिशिर्डी साईबाबा मंदिर हि काही जवळची ठिकाणे आहेत.
Amardevi Temple Shelarwadi I Navratri Specia I अमरदेवी मंदिर शेलारवाडी ___________________________________________________
Location : #Amarjai
Route : Dehuroad – Shelarwadi (Amarjai)
Distance : Approx 3km
#durgwari #Amarjai #Shelearwadi #Ghorawadeshwar #navratrispecial