श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर जन्मस्थळ – वाफगाव I Wafgaon Fort I होळकर वाडा I
पुणे जिल्ह्यातील खेड तालुका म्हणजे आजचे राजगुरूनगर. देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा राजगुरू यांची हि जन्मभूमी. अशा या तालुक्याची आज कृषी, औद्योगिक व पर्यटन क्षेत्रात भरभराट झालेली दिसून येते. या तालुक्याला पौराणिक, अध्यात्मिक व ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. अनेक ऐतिहासिक स्थळे आपल्या इतिहासाच्या पाऊलखुणा जपत आजही…