#1 vlog – दुर्गवारी
दुर्गवारी – गेली २० वर्षांपासून महाराष्ट्रात भटकंती करत आहे. सह्याद्रीच्या कुशीतील असंख्य गडकिल्ले, लेणी, तीर्थक्षेत्रे, घाट रस्ते, डोंगरवाटा असंख्यवेळा तुडवल्या आहेत. सह्याद्रीतील हि दुर्गरत्ने, नैसर्गिक सौंदर्यस्थळे अनेक वर्षे पाहून झाल्यावर महाराष्ट्राचा हा अनमोल खजिना जगालाही कळला पाहिजे. त्यांनाही तो अनुभवता आला पाहिजे, या विचारातून मग…