Lingana in Monsoon – Railing plateau

Spread the love

Lingana in Monsoon | Railing plateau

पावसाळ्यात रायलिंग पठारावरून लिंगाणा पाहणं म्हणजे अविस्मरणीय असा अनुभव. रांगडा असा लिंगाणा पावसाळ्यात भारीच सुंदर दिसतो. त्याच मनोहारी रूप डोळ्यात साठवावं वाटत. क्षणात ढगात लोप पावणारा व क्षणात दर्शन देऊन मंत्रमुग्ध करणारा लिंगाणा पाहणं म्हणजे स्वर्गसुख अनुभवणं. हेच स्वर्ग सुख मनसोक्त अनुभवा, दुर्गवारी चॅनेलवर. Location : Mohri / Railing Route : Pune – Nasrapur – Velhe – Mohri

 


Spread the love
Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *