Lingana in Monsoon – Railing plateau
Lingana in Monsoon | Railing plateau पावसाळ्यात रायलिंग पठारावरून लिंगाणा पाहणं म्हणजे अविस्मरणीय असा अनुभव. रांगडा असा लिंगाणा पावसाळ्यात भारीच सुंदर दिसतो. त्याच मनोहारी रूप डोळ्यात साठवावं वाटत. क्षणात ढगात लोप पावणारा व क्षणात दर्शन देऊन मंत्रमुग्ध करणारा लिंगाणा पाहणं म्हणजे स्वर्गसुख अनुभवणं. हेच स्वर्ग…