ढाक बहिरी

Spread the love

ढाक बहिरी / भैरी तशी नेहमीचीच वाट. असंख्यवेळा केलेला हा प्रवास पंरतु काळजाचा ठोका चुकवणारा, थरकाप उडवणारा व अंगावर शहारे आणणारा अविस्मरणीय रोमांचकारी धाडसी चढाईचा नजराणा म्हणजे हा व्हिडीओ.

ढाकला जाण्यासाठी अनेक वाटा आहेत. परंतु जांबलीवरून सरळ व अवघ्या एक दीड तासात गुहेत पोहचता येते.

सुरुवातीला जंगल प्रवास व नंतर कळकरायच्या खिंडीतून उतरताना व कातळाच्या कडेने चालताना थरार व शेवटी गुहेपर्यंतचा धाडसी, पायऱ्यांचा व रोपाच्या साहाय्याने केलेले प्रस्तारोहण असा खिळवून ठेवणारा अद्भुत व्हिडीओ.

 


Spread the love
Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *