Jivdhan Fort I जीवधन किल्ला l The Most Adventurous Trek In Sahyadri Mountain.
घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ’जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. डाचा आकार आयताकृती आहे. पश्चिम दरवाज्याने गडावर पोहोचल्यावर समोरच गजलक्ष्मीचं शिल्प आहे गावकरी याला ’कोठी’ असे संबोधितात. जवळच पाण्याची टाके आहेत. दक्षिणेस जीवाई देवीचे पडझड झालेले मंदिर आहे. तसेच गडावर अंतर्भागात एकात एक अशी पाच धान्यकोठारं आहेत. आत कमलपुष्पे कोरलेली आहेत. शेवटच्या इंग्रज मराठे युद्धात १८१८ मध्ये या कोठारांना आग लागली होती. ती राख आजही या कोठारांमध्ये आढळते. गडाच्या एका टोकाला गेल्यावर समोरच दोन हजार फूटांचा वांदरलिंगी सुळका लक्ष वेधून घेतो. गडावरून नानाचा अंगठा, हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड, कुकडेश्वराचे मंदिर, धसइचे छोटेसे धरण, माळशेज घाटातील काळे तुकतुकीत रस्ते न्याहाळता येतात.
Location : Jivdhan Fort Route : Pune – Junnar – Naneghat – Jivdhan
Distance : Pune – 120km, Junnar – 30km, Mumbai – 170km, Nashik – 180km.
————————————————————————————
#jivdhanfort #jivdhanwildlife #naneghat #monsoontrek #reversewaterfall #durgwari #durgwaricinematictravelvideo #junnartourism #nisargramyjunnartaluka #waterfall #adveturetrek #adventuroustrekinsahyadrimountain #trending #viralvideo #dronefilms #droneshots #amaizingdroneshots #marathiyoutubechannel #jivdhantrek #wanarlingi #jivdhanandnaneghat #दर्जेदार #निसर्गरम्यजुन्नरतालुका
————————————————————————————-
Google Map Link :
https://goo.gl/maps/xbk7ACV87zB4yQvX8
————————————————————————————-
आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.
► YouTube :
http://www.youtube.com/c/DURGWARIsahy…
► Facebook :
https://www.facebook.com/Durgwari/
► Instagram :
https://www.instagram.com/durgwari/
► Twitter :
► Blog :
website :
———————————————————————————–
आमची छायाचित्रणाची साधने :
Camera Kit:
https://amzn.to/3czYKxv
https://amzn.to/3dP0B1W
————————————————————————————-
CREDIT : Trek Kshitij Sanstha (Information)
————————————————————————————-
Thanks for watching www.durgwari.com