लॉकडाऊन, मी आणि निसर्ग – Lockdown Special at Home in Monsoon

Spread the love

Location : Parandwadi , Maval, Pune (Home)

लॉकडाऊनच्या काळात आपण सह्याद्रीपासून लांब असल्याकारणाने थोडस उदास, कंटाळवाणं वाटत असेल. याच काळात आपल्या अवतीभोवती असलेल्या निसर्गाच्या सानिध्यात मन रमले व त्यात पहिला पाऊस अनुभवायला मिळाला. हा छोटासा प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा. तुम्हाला नक्कीच आवडेल.


Spread the love
Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *