Devgad Fort I देवगड किल्ला I Konkan Durgwari Ep 7

Spread the love

Location : #devgadfort​
Route : Pune – Kolhapur – Gaganbawda – Devgad
Distance : Pune – 360km, Kollhapur – 140km, Mumbai – 420km.
https://goo.gl/maps/jJXsE5CeetvZwW5e6​
————————————————————————————-
देवगडचा किल्ला (Devgad Fort)
किल्ल्याची ऊंची : 250
किल्ल्याचा प्रकार : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले
डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : सोपी
देवगड प्रसिध्द आहे ते हापूस आंब्यासाठी. प्राचिन काळापासून देवगड हे एक सुरक्षित बंदर म्हणूनही प्रसिध्द आहे. देवगड बंदराच्या तीन बाजूंनी असलेल्या डोंगरांमुळे तेथे नाले सारखा आकार तयार झाला आहे, त्यामुळे या भागात पावसाळ्यातही उंच लाटा तयार होत नाहीत. याच कारणासाठी शिवाजी महाराजांच्या काळात व आजही मालवण, वेंगुर्ला व आजूबाजूच्या बंदरातील बोटी पावसाळ्यात देवगड बंदरात नांगरल्या जातात.
____________________________________________
#devgad​ #devgadfort​ #देवगडकिल्ला​ #konkan​ #vijaydurg​ #हापूस​
———————————————————————–
CREDIT :
निवेदक : श्री. सतीश परदेशी
Camera, Drone, Script, Edit : Mr. Ram Bhote / Navanath Darshale
Special Thanks : Sarjerao Katkar , Kumar Bhawar
माहिती साभार : वेध जलदुर्गांचा (भगवान चिले ) / ट्रेक क्षितिज संस्था
————————————————————————————-
Thanks for watching #DURGWARI​
www.durgwari.com


Spread the love