पन्हाळा ते पावनखिंड – Part 1
पन्हाळा ते पावनखिंड सिद्दी जौहरने पन्हाळ्याला वेढा दिला आणि महाराज पन्हाळ्यात अडकले. नवे अस्मानी संकट स्वराज्यावर चालून आले. अफजलखानाच्या वेळी नियोजन करण्यास वेळ तरी होता. इथं मात्र स्वतः महाराजच वेढ्यात अडकले होते. सुटका होणे मुश्कीलच होते. सिद्दी जौहर म्हणजे कोणी सामान्य असामी नव्हे तर तो…