हरिश्चंद्रगड
पुणे, नगर व ठाणे या जिल्ह्यांच्या सीमेवर उभा असलेला अभेद्य व अजस्त्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड. भटक्यांची पंढरी अथवा दुर्गपंढरी असा नावलैकिक मिळवलेला हा किल्ला एखाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करतो याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. ऋतू कोणताही असो परंतु पावसाळ्यात गडाचं सौंदर्य…