सिंदखेडराजा – राजमाता जिजाऊ जन्मभूमी
प्रवास हा कधी जवळचा असतो तर कधी दूरचा. तो करायचा म्हटलं तर सोपा हि नसतो आणि कठीणही. मग स्वराज्याचे स्वप्न पाहणे आणि ते प्रत्यक्षात साकार करणे किती अवघड गोष्ट आहे. परंतु हे स्वप्न नुसते पाहिले नाहीतर प्रत्यक्षात ते स्थापन केले. आपल्या तेजस्वी पुत्राच्या हातून रयतेचे…