Naneghat | Nane ghat | नाणेघाट प्राचीन व्यापारी मार्ग | #durgwari
Naneghat | Nane ghat | नाणेघाट प्राचीन व्यापारी मार्ग | #durgwari नाणेघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग आहे. हा मार्ग पुर्वीचे जीर्णनगर(जुन्नर) व कोकणातील भाग यांना जोडतो. हा घाटमार्ग सातवाहन कालीन आहे. व्यापारासाठी सोयीचे व्हावे यासाठीच देश व कोकणाला जोडत हा…